Breaking
ब्रेकिंग

संजयमामा शिंदे माध्यमिक विद्यालय कुर्डूवाडी येथे 6 डिसेंबर महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन मोठ्या उत्साहात साजरा

0 7 6 9 4 3

संजयमामा शिंदे माध्यमिक विद्यालय कुर्डूवाडी येथे 6 डिसेंबर महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

कुर्डूवाडी: दि. ०६/ संजयमामा शिंदे माध्यमिक विद्यालय कुर्डूवाडी येथे 6 डिसेंबर महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन करण्यात आला.

कुर्डूवाडी येथील संजयमामा शिंदे माध्यमिक विद्यालय मध्ये 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मनोगत, गीत सादर केले. सर्व शिक्षकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या कार्याबद्दल आपले विचार व मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Suryakant Honap

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे