Breaking
ब्रेकिंग

देवळाली ग्रामपंचायतीतर्फे वारकऱ्यांसाठी विशेष सुविधा ; मा. आ. संजयमामा शिंदे यांचे कडून पाहणी

0 4 3 3 3 3

देवळाली ग्रामपंचायतीतर्फे वारकऱ्यांसाठी विशेष सुविधा ; मा. आ. संजयमामा शिंदे यांचे कडून पाहणी

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. २८/ करमाळा तालुक्यातील देवळाली ग्रामपंचायती कडून टेंभुर्णी जातेगाव महामार्गावरील वारकऱ्यांसाठी विशेष सुविधा दिल्या जाणार असल्याची माहिती सरपंच पोपट बोराडे यांनी दिली. या रस्त्यावरून ज्या काही पालख्या मार्गस्थ होतील त्या सर्वच वारकऱ्यांसाठी पाणी व्यवस्था, मालीश व्यवस्था, दवाखान्याची व्यवस्था व केश कर्तन व्यवस्था आदी सुविधा मोफत दिल्या जाणार असून, या कामाची पाहणी करमाळा तालुक्याचे माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी केली.

यावेळी प्रकल्प संचालक (D.R.D.A) श्री ठोंबरे साहेब गट विकास अधिकारी करमाळा, श्री कदम साहेब गटविकास अधिकारी उत्तर सोलापुर, श्री भोंग साहेब उपायुक्त म. न. पा. सोलापूर, श्री लोकरे साहेब सी आर पी श्री येळवणे, ग्रामविकास अधिकारी श्री नागरसे भाऊसाहेब, व निकम भाऊसाहेब तसेच देवळाली गावचे सरपंच पोपट बोराडे, माजी सरपंच आशिष (आण्णा) गायकवाड, बापु गुंड, गणेश पाटील, विलास चव्हाण, सुनील आवटे, सुनील (दादा) कानगुडे, सुभाष कानगुडे, ऋषी गायकवाड व वारकरी उपस्थित होते.

5/5 - (1 vote)

Suryakant Honap

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 3 3 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे