ब्रेकिंग
प्रतीक कांबळे याचे महाराष्ट्र शासन तर्फे घेण्यात आलेल्या NMMS परीक्षेमध्ये यश

0
7
6
9
3
7
प्रतीक कांबळे याचे महाराष्ट्र शासन तर्फे घेण्यात आलेल्या NMMS परीक्षेमध्ये यश
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
कुर्डूवाडी: दि. २४/ जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ शिराळ संचलित संजयमामा शिंदे माध्यमिक विद्यालय कुर्डूवाडी येथील इयत्ता 8 वी मधील प्रतीक प्रवीण कांबळे याने महाराष्ट्र शासन तर्फे घेण्यात आलेल्या NMMS परीक्षेमध्ये उत्तीर्ण होत यश मिळवले. या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री नंदकुमार टोणपे सर, संस्थेचे सचिव रोहन टोणपे सर, कोषाध्यक्ष डॉ. रोहित टोणपे सर, मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्याचे अभिनंदन व कौतुक केले.
प्रतीक कांबळे याने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे सर्व क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन व कौतुक होत आहे.
0
7
6
9
3
7



