Breaking
ब्रेकिंग

लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था शाखा करमाळा यांच्या वतीने योग दीन उत्साहात साजरा

0 4 3 3 3 2

लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था शाखा करमाळा यांच्या वतीने योग दीन उत्साहात साजरा­

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

 

करमाळा: दि. २१/ करमाळा येथील लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था, करमाळा यांच्याकडून आज 21 जून जागतिक योग दीन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

हा योग दिन करमाळा नगर परिषद प्राथमिक मुलींची शाळा नंबर 2 व अंगणवाडी किल्ला वेस बारव येथे घेण्यात आला.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. शिंदे सर, जोशी मॅडम, उबाळे मॅडम, निमगिरे सर, तसेच अंगणवाडी सेविका शेख मॅडम, मदतनीस तेजस्विनी पलंगे मॅडम, विद्यार्थी आणि आपल्या लोकमंगल पतसंस्थेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

योग शिबिरानंतर विद्यार्थ्यांना लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था करमाळा यांच्यातर्फे खाऊ वाटप करण्यात आले.

5/5 - (1 vote)

Suryakant Honap

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 3 3 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे