Breaking
ब्रेकिंग

शेवगांव शहरामध्ये विविध ठिकाणी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

0 7 9 8 0 6

 

शेवगांव शहरामध्ये विविध ठिकाणी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती मोठ्या उत्साहत साजरी

अ . नगर जिल्हा / विशेष प्रतिनिधी : जावेद शेख

शेवगांव शहरामध्ये विविध ठिकाणी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती मोठ्या उत्सहात क्रांती चौक शेवगांव भारस्करवाडी मित्रमंडळ शेवगांव एस टी आगार येथे व लहुजी वस्ताद चौक गणेशनगर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पै. छबुदादा मंडलिक व युवा नेते ग्रुपचे सर्वसदस्य यांच्या वतीनं मोठ्या उत्साहात साजरी केली यावेळी उपस्थित मान्यवर तहसीलदार आकाश दहाडदे BDO सोनल शहा शेवगाव पोलीस स्टेशन चे पोलीस निरक्षक संतोष मुटकुळे. महावितरण चे शहर अभियंता राजवीर पगारे सामाजिक कार्यकार्ये सुनील उर्फ बंडूशेठ रासने भाजपा राज्य चिटणीस अरुण मुंडे उम्मीद सोशल फाउंडेशन चे अध्यक्ष वसीम भाई मुजावर शफिक भाई पिंजारी स्वामी समर्थ ग्रुप चे अध्यक्ष पप्पू मेजर वाघमारे निलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल वरे सम्राट अशोक नगर चे अध्यक्ष राहुल सावंत शेवगाव नगरपालिकेची माजी उपनगराध्यक्ष वजीर भाई पठाण नगरसेवक अजय भारस्कर ऍड. श्याम कणगारे बबनराव पवार शेवगाव पोलीस स्टेशनचे मस्के दादा युवा नेते अजिंक्य लांडे डायमंड बुलेट चे मालक सोहेल भाई शेख शिवाजीराव मडके अविनाश देशमुख मुन्ना उर्फ निलेश बोरुडे संतोष जगताप राहुल पगारे राहुल पवार प्रेम अंधारे योगेश बोडखे पौषांना कडमिंचे अंकुश ढाकणे लाला कडमिंचे लहु शेवगाव पोलीस चे निलेश मस्के, शेवगाव पोलीस चे नितीन भाताने, शेवगाव पोलीस चे पोलीस कृष्णा मोरे सेना चे अध्यक्ष सोमनाथ मोहिते तात्यासाहेब घोरपडे जनजीवन फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश पैलवान अभि मोहिते विशाल बनसोडे शंकर जगधने प्रदीप मोहिते किरण शिरसाट व जयंती चे अध्यक्ष छबु दादा मंडलिक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते शहरामध्ये विविध सामाजिक वसंस्कृतिक उपक्रम राबवुन शहरात अनेक ठिकाणी जयंती मोठ्याप्रमाणात साजरी करण्यात आली .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 9 8 0 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे