ब्रेकिंग
पद्माकर शंकरराव पाटील कालवश
0
4
3
3
7
3
पद्माकर शंकरराव पाटील कालवश
प्रतिनिधी : पंकज पाटिल
अमळनेर : येथील सहकार नगर ढेकू सीम रोड अमळनेर मधील रहिवासी पद्माकर शंकरराव पाटील ( वय 84 ) यांचे गुरुवार दि . 28 / 11 / 2024 रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले .
त्यांच्या पश्चात मुली , जावई , नातवंडे असा परिवार आहे ते मूळचे दहिवद तालुका अमळनेर या गावचे रहिवासी आहेत .ते सेंटमेरी इंग्लिश स्कुल चे श्री किशोर अशोकराव देशमुख यांचे सासरे होते.
0
4
3
3
7
3