Breaking
ब्रेकिंग

तेजस्विनी हिरडे हिने कराटे स्पर्धेत मिळविले गोल्ड मेडल

0 3 9 0 3 5

तेजस्विनी हिरडे हिने कराटे स्पर्धेत मिळविले गोल्ड मेडल

प्रतिनिधी : आसावरी वायकर

नगर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चषक इंडियन खुल्या रिपब्लिक कप कराटे चॅम्पियनशिप राष्ट्रीय स्पर्धा अहिल्यानगर येथे मोठ्या उत्साहात पार पडली . यात तब्बल १५ राज्यांतून खेळाडू आले होते .

या स्पर्धेत नगरच्या कु . तेजस्विनी गिरीश हिरडे हिने गोल्ड मेडल मिळवून नगरच्या शिरपेचात मानाचा तुरा लावला आहे . तेजस्विनी ला कराटे शिक्षिका सौ . मंदा तायडे मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले .

या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चषक इंडियन खुल्या रिपब्लिक कप कराटे चॅम्पियनशिप राष्ट्रीय स्पर्धेत तेजस्विनी हिरडे हिने कुमिती गोल्ड मेडल काता गोल्ड मेडल मिळविले. तेजस्विनीच्या या यशाने तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे .

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 3 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे