ब्रेकिंग
भूमिपुत्र आमदार दादासो अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने कुस्तीगीर संघाला कुस्ती हॉल सह मॅट उपलब्ध*
0
8
6
5
1
5
*भूमिपुत्र आमदार दादासो अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने कुस्तीगीर संघाला कुस्ती हॉल सह मॅट उपलब्ध*
वि.उपसंपादक :- पंकज पाटील
अमळनेर :- अमळनेर तालुका कुस्तीगीर संघाच्या प्रयत्नाने भूमिपुत्र आमदार दादासो अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने अमळनेर तालुका कुस्तीगीर संघाला कुस्ती हॉल सह मॅट उपलब्ध करून दिली.
त्या मॅटचे आज कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष बाळू पाटील, माजी नगरसेवक आबासो प्रताप शिंपी, माजी नगरसेवक बापूसो संजय कौतिक पाटील, आबासो संजय पैलवान, तसेच ट्रिपल महाराष्ट्र चॅम्पियन आबासो रावसाहेब पैलवान.
सर्व अमळनेर तालुक्यातील मल्ल यांच्या उपस्थितीत हनुमंत रायाच्या प्रतिमेपूजन करून आज पासून कुस्ती हॉलमध्ये कुस्ती प्रॅक्टिसला सुरुवात झाली.
0
8
6
5
1
5


