ब्रेकिंग
मा.मुख्यमंत्री मा.उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अंबॠशी महाराज टेकडीवर वृक्षारोपण
0
7
6
9
4
7

मा.मुख्यमंत्री मा.उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अंबॠशी महाराज टेकडीवर वृक्षारोपण
वि.उपसंपादक :- पंकज पाटील
अमळनेर :- अमळनेर शहर व तालुका शिवसेनेकडून शिवसेना पक्ष प्रमुख मा.मुख्यमंत्री मा.उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अंबॠशी महाराज टेकडीवर वृक्षारोपण करण्यात आले.कारण पाऊस पडत नसल्याने वृक्ष लावण्याचा संदेश याद्वारे दिला.
वृक्षारोपन करताना शहरप्रमुख चंद्रशेखर भावसार ,युवासेना तालुका प्रमुख राजेंद्र मराठे ,विधान सभाक्षेत्र प्रमुख बाळासाहेब पवार ; तसेच शहर संघटक मोहन भोई , मा.उपजिल्हाप्रमुख देवेंद्र देशमुख, युवा सेना उप तालुकाप्रमुख गोकुळ कोळी, शाखा प्रमुख सुनिल कोळी ,मनीष पवार,महेश सुतार व मोठ्या प्रमाणात शिवसैनिक हजर होते.
0
7
6
9
4
7



