Breaking
ब्रेकिंग

ग्रामीण पत्रकार संघ आणि म्युझिक लव्हर्स ग्रुपच्या वतीने देशभक्तीपर गीत कार्यक्रमाचे आयोजन

0 7 6 9 4 3

ग्रामीण पत्रकार संघ आणि म्युझिक लव्हर्स ग्रुपच्या वतीने देशभक्तीपर गीत कार्यक्रमाचे आयोजन

एस डब्ल्यू न्यूज नेटवर्क

अहिल्यानगर : ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य आणि म्युझिक लव्हर्स ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिना निमित्त सुमधुर देशभक्तीपर गीत आणि इतर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे . सदर कार्यक्रमास नमो बहुउद्देशीय संस्था सहकार्य करणार असून हा कार्यक्रम २६ जानेवारी २०२६ रोजी कृषि उत्पन्न बाजार समिती येथील हॉल, तिसरा मजला, मार्केट यार्ड, अहिल्यानगर येथे दुपारी ३ः३० ते सायं .६ या वेळेत सादर होणार आहे .

गायक विनय गुंदेचा , पंढरीनाथ लांडगे, मनिष मुथ्था, किरण वैकर , राजु क्षेत्रे , किशोर बनसोडे ,संतोष सुर्यवंशी, संजय वायकर, आदि गायकांचे विशेष सहकार्य लाभणार असून या देशभक्तीपर कार्यक्रमास सर्व रसिक श्रोत्यांनी उपस्थित राहुन आपली देशभक्ती आणि उत्साह वाढवावा असे आयोजकांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे .

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे