Breaking
ब्रेकिंग

आपत्कालीन नंबर १०८,११२,१०३३ मदत उपलब्ध करण्यात अपयशी

नगर सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अपघात १ गंभीर जखमी

0 7 6 9 4 3

नगर सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अपघात १ गंभीर जखमी

आपत्कालीन नंबर १०८,११२,१०३३ मदत उपलब्ध करण्यात अपयशी

नगर / प्रतिनिधी:- शिवा म्हस्के

नगर सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५६१ वरील दहिगाव येथे सायं.६.दरम्यान एक दुचाकीस्वाराचा अपघात घडला या वेळी मदतीसाठी धावले दहिगावातील तरुणांनी आपत्कालीन नंबर १०८अँब्युलन्स संपर्क केला पण मदत उपलब्ध झाली नाही.तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १०३३ आपत्कालीन सेवा संपर्क करून मदत मिळाली नाही ११२ ,१०० वर संपर्क सा़धुन पोलीस माध्यमातून मदत मिळाली नाही अशी माहिती समोर आली आहे. हा अपघात दहिगावा जवळ घडल्याने गावातील तरुणांनी अपघात ग्रस्त व्यक्तीस खाजगी अँब्युलन्स माध्यमातून हाॅस्पिटल रवाना केल या एक साठी एक तासाचा कालावधी गेल्याने रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणावर झाला होता. अपघात जखमी व्यक्तीचे नाव कुमार महाडिक (वय५२)रा.घुमरी पिंपरी येथील रहिवासी आहे.राष्ट्रीय महामार्ग आपत्कालीन सेवा, अँब्युलन्स सेवा पोलीस मदत न पोहोचल्याने तरुणांना प्रशासनाच्या व्यवस्थेवरच संताप व्यक्त केला.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे