ब्रेकिंग
छत्रपती शिवाजीनगर दत्त ग्रुप महिला व योगा सदस्य यांचे संत सखाराम वाडीत पायी दिंडीचे आयोजन*
0
7
6
9
4
3
*छत्रपती शिवाजीनगर दत्त ग्रुप महिला व योगा सदस्य यांचे संत सखाराम वाडीत पायी दिंडीचे आयोजन*
वि.उपसंपादक :- पंकज पाटील
अमळनेर :- अमळनेर येथील दरवर्षोप्रमाणे यावर्षीही छत्रपती शिवाजीनगर दत्त ग्रुप महिला तसेच योगा
सदस्य यांचे पायी दिंडीचे संत सखाराम वाडीत आयोजन करण्यात आले होते.
दरवर्षी लाखो वारकरी पंढरपुरला जातात तसेच अमळनेर येथील महिलांना विठ्ठलांचे दर्शन घेण्यासाठी भक्तीमय वातावरणात महिला सहभागि होऊन विठ्ठलाच्या नामस्मरण करत वाडीत येतात.हि परंपरा अखंडित सुरु ठेवलेली आहे.
भक्तीमय वातावरणात यावेळेस योग शिक्षिका ज्योतीताई पाटील व सुषमाताई पारधी व मनीषा प्रताप शिंपी तसेच ज्योतीताई प्रकाश महाजन व सर्व महिला वारकरी मोठ्या संख्येने झाल्या होत्या.
0
7
6
9
4
3



