Breaking
ब्रेकिंग

राहुरी पोलीस स्टेशनच्या वतीने अमली पादार्थ विरोधी जनजागृती करिता घेतलेल्या स्पर्धेचा निकाल जाहीर*

0 7 6 9 5 2

*राहुरी पोलीस स्टेशनच्या वतीने अमली पादार्थ विरोधी जनजागृती करिता घेतलेल्या स्पर्धेचा निकाल जाहीर*

राहुरी तालुका जावेद शेख

दिनांक 26 जून 2025 रोजी अमली पदार्थ विरोधी दिनाच्या औचित्य साधून राहुरी पोलीस स्टेशन पुरस्कृत अमली पदार्थ जनजागृतीच्या दृष्टीने आंतरशालेय निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या .
सदर स्पर्धांमध्ये तालुक्यातील सुमारे 9000 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला होता .
शिक्षण विभाग पंचायत समिती मार्फत आज रोजी सदर स्पर्धेचा निकाल घोषित होऊन दोन्ही स्पर्धेमधील दोन्ही गटाच्या विद्यार्थ्यांची नावे जाहीर करण्यात आली .
सदर गटातील प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान स्वातंत्र्यदिनी तालुक्याच्या मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमानंतर मा . तहसीलदार श्री नामदेवराव पाटील व पोलीस निरीक्षक संजय ठेंगे ,तसेच गटशिक्षणाधिकारी श्री मोहिनीराज तुंबारे यांच्या हस्ते होणार आहे .

सदरच्या स्पर्धा माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घाडगे तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुबर्मे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बसवराज शिवपुजे साहेब यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आल्या होत्या .
सदर बक्षीस वितरण कार्यक्रम हा माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे साहेब , माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाकचौरे साहेब व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री देवदत्त भवर साहेब यांच्या मार्गदर्शनात होणार आहे .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 5 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे