Breaking
ब्रेकिंग

प्रतिपंढरपूर म्हणून परिचित असलेल्या संत सखाराम महाराज वाडी संस्थानात परिसरातील येणाऱ्या वारकऱ्यांसाठी फराळाच्या महाप्रसादाचे आयोजन* :- *आबासो भिला गंगाराम पाटील

0 8 6 7 2 2

प्रतिपंढरपूर म्हणून परिचित असलेल्या संत सखाराम महाराज वाडी संस्थानात परिसरातील येणाऱ्या वारकऱ्यांसाठी फराळाच्या महाप्रसादाचे आयोजन* :- *आबासो भिला गंगाराम पाटील*

वि. उपसंपादक :- पंकज पाटील

अमळनेर : – आषाढी एकादशी निमित्ताने सालाबाद प्रमाणे आपल्या अमळनेर शहरातील पैलाड भागातील आबासो भिला गंगाराम पाटील पैलवान हे सुंदरपट्टी, हेडावे, परिसरातील पायी दिंडीसाठी दरवर्षी प्रतिपंढरपूर म्हणून परिचित असलेल्या संत सखाराम महाराज वाडी संस्थानात येत असते आबासो भिला पैलवान हे दरवर्षी स्वमालकीच्या शेतात या दिंडीसाठी फराळाची व्यवस्था करतात. यावर्षीही आबासो भिला गंगाराम पाटील यांनी या दिंडीला फराळाच्या महाप्रसादाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला आपल्या अमळनेर तालुक्यातील भूमिपुत्र आमदार दादासो अनिल पाटील, तसेच मा. नगरसेवक आबासो प्रताप शिंपी, प्रल्हाद पाटील, वैभव पाटील हे सुद्धा या पायीदिंडीचे स्वागत करण्यासाठी आबासौ  भिला पैलवान यांच्या शेतात उपस्थित राहून पांडुरंगाचे भक्त असणारे वारकऱ्यांना महाप्रसाद पंगतीत आवर्जून उपस्थित राहिले. तसेच आपल्या तालुक्यातील लाडके  भुमीपुत्र आमदार यांच्या अभिष्टचिंतन सोहळा सुद्धा त्यांनी या वारकऱ्यांच्या साक्षीने तेथे संपन्न केला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 7 2 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे