Breaking
ब्रेकिंग

वीट पंचायत समिती गणातून बागल गटाकडून रेणुका मोहोळकर इच्छुक

0 7 6 9 5 2

वीट पंचायत समिती गणातून बागल गटाकडून रेणुका मोहोळकर इच्छुक

प्रतिनिधी: सूर्यकांत होनप

करमाळा: दि. २१/ करमाळा तालुक्यातील मोरवड गावचे श्री. राजेंद्र मोहोळकर हे मकाई सहकारी साखर कारखान्याचे स्विकृत संचालक आहेत. त्यांच्या पत्नी सौ. रेणुका राजेंद्र मोहोळकर या बागल गटाच्या कट्टर कार्यकर्ते असून, जर बागल गटांच्या आदेशनुसार पंचायत समिती वीट गणातून उमेदवारी दिली तर शंभर टक्के निवडणूक जिंकू असे तुझ्याकडून सांगण्यात आले.

सौ. रेणुका राजेंद्र मोहळकर यांनी विधानसभेवेळी श्री. दिग्विजयभैया बागल व सौ. रश्मीदिदी बागल – कोलते यांच्या समवेत धडाडीने प्रचार करून जास्त मतं मिळवण्या प्रयत्न केला. जर दीदी साहेब यांनी आदेश दिला तर वीट पंचायत समिती गणातून निवडणूक लढू आणि जिंकू असे सांगितले. मामांच्या काळापासून बागल गटाशी एकनिष्ठ असलेले हा मोहळकर परिवार असून आजही त्याच निष्ठने ते एकत्र काम करत आहे.

5/5 - (1 vote)

Suryakant Honap

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 5 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे